Loading...

About Us

पाईट आणि खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील जीवनमान हे अतिशय दुर्गम व आर्थिकदृष्ट्या  कमकुवत आहे. या भागातील विद्यार्थी व पालकांसमोर उच्च व मध्य मिक (+२) शिक्षणाचा फार मोठा प्रश्न होता . बहुतांश वेळा मुली आपल इ. १० वि नंतरचे शिक्षण पूर्ण करू शकत नव्हत्या . याचे कारण म्हणजे पालकांची आर्थिक स्थिती व २५कम पेक्षाही जास्त अंतरावर असणारे राजगुरुनगर शहर . यामुळे पैसे ,वेळ,व मुलींची सुरक्षितता या मुळे अनेक मुले-मुली शिक्षणापासून वंचित रहायचे .

पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक आणि ग्रामस्थांना याची जाणीव झाली . सर्वजण एकत्र आले व गावामध्ये कनिष्ट महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला २००३ मध्ये केला. सर्वांनी एकत्र येवून घरोघरी जावून लोकवर्गणी गोळा केली आणि प्रथमता: ५ आर . सी. सी. खोल्यांची इमारत बांधून पूर्ण केली . व २००४ मध्ये इ. ११वी चा वर्ग सुरु केला . सन २००७ मध्ये इ. ११ वी वाणिज्य वर्ग सुरु केला . यासाटी शासनाचे कोणतेही अनुदान नाही कारण संस्था आरंभापासून विनानुदन तत्यात्वर आहे . दिवसेंदिवस विद्यार्थीसंख्या वाढताच असाल्य्मुळे शेवटी २००८-२००९ मध्ये वरच्या मजल्याचे ५ आर . सी. सी. चे बांधकाम पूर्ण केले यासाटी पुन्हा शेतकरी व ग्राम्संथ्यानी भरीव मदत केली .
यानंतर पालक व विद्यार्थीमधून विज्ञान शाखेची मागणी झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१३-२०१४ मध्ये शासनमान्यता घेवून विज्ञान शाखा सुरु केली व प्रयोगशाळेसाडी स्वतंत्र तीन आर . सी. सी. खोल्यांची इमारत ग्राम्संथ्याच्या मदतीने बांधली. यामुळे या भागातील वंचित विद्यार्थीना डॉक्टर,इंजिनियर यासारख्या क्षेत्रांची दारे खुली झाली .आज आमच्या वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ट महाविद्यालयात इ. ११ वी १२ वी बरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त वीद्यापीट,नाशिक चे बी.ए व बी.कॉम चे वर्गही चालू केले आहेत त्यामुळे आपल्याला क्षेत्रात प्रगती करण्यची संधी मिळाली आहे .
वंचीताना शिक्षण देणे हे एक पवित्र कार्य आहे आणि आमच्या या प्रयान्तामुळे आमचे सर्व कर्मचारी व शिक्षक अग्रेसर असतात. सर्वांना दर्जेदार
शिक्षण देवून सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक घडविण्यासाटी आम्हाला आपल्या सर्वांच्या सहकार्यची गरज आहे.कारण देशवाशियांच्या सहकार्यसाठी यांची गरज आहे.


आपले सहकार्य व सुचनांचे सदैव स्वागत आहे.

The life of Pait & western part of Khed Taluka is remote & economically very weak.There was extremely big issue of +2 education before the students & parents.In Most cases girls couldn't complete their education.The reason was economically weak position & distance from Rajgurunagar city more than 25km.This leads wastage of money,time & most important security of girls child & so the most children deprived of +02 education.


This was realized by PSPM directors & villagers. All came together 7 resolved to start Junior college in 2003. Everybody joined & collect the money from door to door & constructed 5 R.C.C Rooms & thus the year 2004 11th Arts class was started. All this is done without any govt .Aid as its permission is unaided school. Day by Day number of students increased so in 2008-09 RCC construction of upper floor is done.
Many farmers & villagers contributed to it.

This is followed the demand of science stream & it is also successfully done after the govt. approval in 2013-14. Once again with the contribution of villagers seprate rate RCC rooms lab was constructed. This Opens the Gateway to become doctors & engineers from this economically & educationally weaker region. Today ,we offers B.A. & B.Com degree courses of YCMOU , Nashik that caters opportunity to those who is willing to excel in their livelihood.

Education deprived is the derive work & in this our endeour our staff is always on forefront. We need support of you all to provide quality education to mould social responsible citizens as it is the need to build our nation great.

Your contribution and Suggestions are welcome !

Business Type: Service Provider
Establishment: 2004
Employees: 20
Ownership: Professional Association
Additional Business
  • Service Provider

Products

0

Education

This is product description

Read More..

Contact us

Name : Prof. Asir Shaikh (Principal)

Address: At / post - Pait, Taluka - Khed, District - Pune.
City :Pune
State :MAHARASHTRA
Country :india
Pin Code : 410505
9226726786
principal_info@pspmpaitcollege.com
enquiry_ycmou@pspmpaitcollege.com
Positive SSL